{
  "village_code": "272600090329770000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:28:51Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nनोदीचा प्रकार:- फर्दर चार्ज\nलिहुन घेणार : आय.डी.बी.आय,बँक लि शाखा दिल्ली गेट अहिल्यानगर\nलिहुन देणार : दत्तात्रय संपत कर्डिले,कृष्णा दत्तात्रय कर्डिले रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर २ यांचेकडील दस्त क्रमांक ९२३३-२०२६ दिनांक २४/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १०,००,०००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर २८२ क्षेत्र २.४८ वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय संपत कर्डिले,कृष्णा दत्तात्रय कर्डिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १०,००,०००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब पोपट दळवी"
}
