{
  "village_code": "272600090329770000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5844,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:05:29Z",
  "surveys": [
    "182",
    "190",
    "206/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदिचा प्रकारः-जप्ती बोजा\nविशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा जगदंबा.ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या शिवाजीनगर जाधव पेट्रोल पंपासमोर, नेप्ती नका अहिल्यानगर यांचेकडील जा.क्र. /तापफे/वसुली/स्थावर/आदेश/548/5 दिनांक 29/09/2026 प्रमाणे,कर्जदार पोटघन सोमनाथ कारभारी यांनी संस्थेकडील कर्ज थकबाकी र.रु. 1,04,313/- भरली नसलेने त्यांचे मौजे खंडाळा येथील गट नं 182,206/1,190 मधील क्षेत्रावर इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला असे\nनोंद आदेशाप्रमाणे",
  "talathi": "बाबासाहेब पोपट दळवी"
}
