{
  "village_code": "272600090329810000",
  "village_name": "सारोळा  कासार",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:30:19Z",
  "surveys": [
    "752",
    "753"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : इंडियन बँक पूर्वीचे नाव अलहाबाद बँक अहिल्यानगर\nलिहुन घेणार : रामचंद्र नारायण शिंगाडे\nरिक फेन्सअलाहाबाद बँक अगोदरचे नाव नंतरचे नाव इंडियन बँक शाखा अहिल्यानगर कर्जदार रामचंद्र नारायण शिंगाडे गट नंबर 753व 752 वर गहाणखत दस्त क्रमांक 2813 दिनांक 24 /05 /2018 रोजी कर्ज घेतली होती ती त्यांनी आज पूर्ण व्याजासह फेडले आहे दस्त क्रमांक ALR2-9517- 2026 दिनांक 5/10 /2026रोजी बोजा उतरविलाआहे त्या दस्तावरून त्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून नाव सातबारावर दाखलयांनी सर्व्हे क्रमांक 752व 753 वर फेरफार क्रमांक 4592 ने घेतलेला बोजा अलाहाबाद बँक शाखा अहमदनगर,र.रु.440000//चा रिकव्हेन्स दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल नारायण ताकटे"
}
