{
  "village_code": "272600090329810000",
  "village_name": "सारोळा  कासार",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:23:58Z",
  "surveys": [
    "309/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : यशांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित\nलिहून घेणार : संजय नानाभाऊ कडूस\nयांनी सर्व्हे क्रमांक : 309/अ तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी, यशांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.घोसपुरी यांचेकडून रक्कम रु 186495/- वसुली कामी जामीनदार संजय नानाभाऊ कडूस यांची जमीन जप्त - 5849\nकेली होती त्यांनी कर्ज पूर्णपणे यांच्याकडे कर्ज व व्याज पूर्ण फेडलेली आहे त्यामुळे आमचे जामीनदार यांच्यावरील जमीन जप्त हा शेरा कमी करण्यासाठी\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यशंजली यांच्याकडील आदेश क्रमांक 699/ 2026 दि 24/09/2026 वरून जामीनदार यांच्यावरील जमीन जप्त हा शेरा कमी करण्यात येऊन सातबारा वर 5849 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. .",
  "talathi": "सुनिल नारायण ताकटे"
}
