{
  "village_code": "272600090329830000",
  "village_name": "बाबुर्डी बेंद",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2884,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:16:07Z",
  "surveys": [
    "58/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मेहेर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था अरणगाव अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : अनिल आबासाहेब लोटके रा. बाबुर्डी बेंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10482-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/अ/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल आबासाहेब लोटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब पोपट दळवी"
}
