{
  "village_code": "272600090329840000",
  "village_name": "घोसपुरी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5842,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:32:15Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : सुहास राजेंद्र लांडगे रा. घोसपुरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7888-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुहास राजेंद्र लांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका बाबासाहेब भोगे"
}
