{
  "village_code": "272600090329850000",
  "village_name": "हिवरे झरे",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:38:16Z",
  "surveys": [
    "210",
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : इंडियन बँक, शनी चौक अहिल्यानगर\nलिहुन देणार : विजुबाई बाबासाहेब वाळके   रा. हिवरे झरे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 366000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210, क्षेत्र 1 हे 13 आर तसेच गात नंबर 212 क्षेत्र 0 हे 40 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजुबाई बाबासाहेब वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 242360 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 366000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद PDE मधून घेतली असे.",
  "talathi": "मयुरी सखाराम जाधव"
}
