{
  "village_code": "272600090329860000",
  "village_name": "देऊळगांव सिद्धी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6196,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:40:06Z",
  "surveys": [
    "291"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.तहसीलदार अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.कावि/दरखास्त/एस आर क्र./04/2022 दि.23/01/2026 तसेच तहसीलदार अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र.कावि/कुका-2/648/2026 दि.23/06/2026 अन्वये मौजे देऊळगाव सिद्धी येथील जमीन गट क्र.291 मधील एकूण क्षेत्र 4.12 हे आर पैकी खाता क्र.2362 (अशोक सखाराम काळभोर,वैशाली अशोक काळभोर, शकुंतला देविदास म्हस्के, शांताबाई सखाराम काळभोर, सखाराम कोंडीराम काळभोर, इंदुमती भाहुसाहेब काळे) व खाता क्र.2511 (सारिका गोरक्ष चितळकर)चे एकूण क्षेत्र 0.50 हे आर पैकी 0.13 हे आर क्षेत्राचा ताबा आशाबाई भाऊसाहेब चितळकर यांना देण्यात येऊन अधिकार अभिलेखात सदर नोंद घेतली असे.\nतसेच कोर्ट वाटप दरखास्त रे.मु.नं.259/1976 व रे.द.नं.38/1933 आदेशानुसार उप अधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर यांनी मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार केलेले वाटप तक्त्यास तहसीलदार अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.कावि/दरखास्त/एस आर क्र./04/2022 मध्ये मंजुरी दिलेली असून उर्वरित क्षेत्र 0.37 हे आर मूळ वादी सरूबाई भ्र.शंकर थिटे (मयत) वारस चंद्रसेन उर्फ बाळू शंकर थिटे, अशोक शंकर थिटे (मयत) वारस मनीषा भ्र.अशोक थिटे यांना ताबा देण्यात येऊन अधिकार अभिलेखात सदर नोंद घेण्यात आली असे.\nअधिकार अभिलेखात पुढीलप्रमाणे नोंद घेतली असे\nआशाबाई भाऊसाहेब चितळकर - 0.13 हे आर\nसरूबाई भ्र.शंकर थिटे (मयत) वारस चंद्रसेन उर्फ बाळू शंकर थिटे, अशोक शंकर थिटे (मयत) वारस मनीषा भ्र.अशोक थिटे -0.37 हे आर\nआदेशानुसार नोंद घेतली असे, सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी सखाराम जाधव"
}
