{
  "village_code": "272600090329860000",
  "village_name": "देऊळगांव सिद्धी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:08:37Z",
  "surveys": [
    "436"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : श्री स्वामी समर्थ सह बँक लि, --निवडा--\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री स्वामी समर्थ सह बँक लि टाकळी ढोकेश्वर ता पारनेर यांचे कडील जप्ती आदेश जा.क्र.156/2026-27 दि. 22/10/2026 अन्वये थकबाकी कर्जदार नामदेव देवराम वाघ रा. देऊळगाव सिद्धी ता.जि. अहिल्यानगर यांची थकबाकी रक्कम रुपये 3492063/- यांचे करिता जामीनदार सूर्यभान भाऊ इंगळे रा.देऊळगाव सिद्धी ता.जि. अहिल्यानगर यांची बाजूस दाखल गट नं. 436 मधील जमीन जप्त केली . आदेशाने नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी सखाराम जाधव"
}
