{
  "village_code": "272600090329860000",
  "village_name": "देऊळगांव सिद्धी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:08:37Z",
  "surveys": [
    "168",
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : देऊळगाव सिद्धी वि.का.सेवा.सो.लि.\nलिहुन घेणार : दत्तात्रय शिवराम गिरवले\nयांनी सर्व्हे क्रमांक 168 वर फेरफार क्रमांक 2733 ने घेतलेला बोजा र. रु. 50,000/- दि.10/7/12 दत्तु\nसर्व्हे क्रमांक 168 वर फेरफार क्रमांक 4800 ने घेतलेला बोजा दिनांक 09/11/2020 रोजी देऊळगाव सिद्धी वि.का.से.सो. चा दत्तात्रय शिवराम गिरवले यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 248 वर फेरफार क्रमांक 4800 ने घेतलेला बोजा दिनांक 09/11/2020 रोजी देऊळगाव सिद्धी वि.का.से.सो. चा दत्तात्रय शिवराम गिरवले यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देऊळगाव सिद्धी वि.का.सेवा सह.सो.लि.यांचेकडील पत्र जावक क्र.82 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी सखाराम जाधव"
}
