{
  "village_code": "272600090329940000",
  "village_name": "वाळकी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:24:28Z",
  "surveys": [
    "889"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : वाळकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, वाळकी\nलिहुन देणार : उत्तम सबाजी भालसिंग   रा. वाळकी यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 889 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम सबाजी भालसिंग   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७३४३ दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज बन्सी मिसाळ"
}
