{
  "village_code": "272600090329940000",
  "village_name": "वाळकी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14497,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:24:28Z",
  "surveys": [
    "776"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर\nगहाणखत लिहुन देणार : सावळेराम निवृती भालसिंग रा. वाळकी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8315-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 776 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावळेराम निवृती भालसिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज बन्सी मिसाळ"
}
