{
  "village_code": "272600090329940000",
  "village_name": "वाळकी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14520,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:24:28Z",
  "surveys": [
    "994"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र /कावि/कुका 2 /आरटी एस /37/2025\nआदेश दिनांक : 21/09/2026\nमा तहसीलदार साहेब अहिल्यानगर यांचे कडील आदेश क्र क्र /कावि/कुका 2 /आरटी एस /37/2025 व दि 21/09/2026 अन्वये मौजे वाळकी येथील गट क्र 994 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार खालीलप्रमाणे दुरुस्ती आदेश -\nमहादेव श्रीधर कासार यांना क्षेत्र 0.1100 हे आर व रामदास कुशाभाऊ कासार यांना क्षेत्र 0.1200 हे आर व पो ख 0.0250 हे आर अशी दुरुस्ती करणेत येत आहे.\nआदेशने नोंद",
  "talathi": "मनोज बन्सी मिसाळ"
}
