{
  "village_code": "272600090329940000",
  "village_name": "वाळकी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:22:19Z",
  "surveys": [
    "110",
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026\nश्री.गौरव सदाशिव वाघ यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 110,143 चे ७/१२ सदरी गौरव सदाशिव वाघ अ पा क आई सुनिता करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज बन्सी मिसाळ"
}
