{
  "village_code": "272600090329980000",
  "village_name": "रुई छत्तीसी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:20:46Z",
  "surveys": [
    "628",
    "660"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nखातेदार:म्हसू लहानू गोरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री हनुमान रुईछत्तीशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली यांचेकडून दिनांक 07-04-1978 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक - दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेख समीर रशीद"
}
