{
  "village_code": "272600090329980000",
  "village_name": "रुई छत्तीसी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6029,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:20:46Z",
  "surveys": [
    "660"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक आ‍ॅफ इंडिया शाखा रुईछत्तीसी, ता.जि.अहमदनगर\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी त्रिंबक गोरे रा. रुई छत्तीसी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7833-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460802.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 660 क्षेत्र 1.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी त्रिंबक गोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 460802.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेख समीर रशीद"
}
