{
  "village_code": "272600090330000000",
  "village_name": "हातवळण",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3496,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:40Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा रुई छत्तीशी, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा रुई छत्तीशी\nलिहुन देणार : सोनाली अरुण नवसुपे  रा. हातवळण यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नं. 164 क्षेत्र 1.10 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाली अरुण नवसुपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दुय्यम सह नि. 2 अहिल्यानगर यांचेकडील प्रतीद्यापत्र दस्त क्रमांक 130 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण शंकर देवकर"
}
