{
  "village_code": "272600090330000000",
  "village_name": "हातवळण",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:31:47Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nखातेदार: अनिता प्रेमराज नवसुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मठपिंप्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मठपिंप्री यांचेकडून दिनांक 21/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मठपिंप्री वि.का.से. सह सो. यांचेकडील पत्र दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण शंकर देवकर"
}
