{
  "village_code": "272600090426110001",
  "village_name": "नवनागापुर",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:42:27Z",
  "surveys": [
    "94/3/प्लॉट27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक :-12/10/2026\nलिहून देणार:-जनाबाई पंढरीनाथ गुंजाळ रा.नवनागापूर (खाता क्रमांक 2223)याचे गट/सर्व्हे क्रमांक 94/3 मधील प्लॉट नं 27 याचे क्षेत्रफळ 160.00 चौ.मी.यापैकी लिहून देणार यांचा सामाईकातील अविभक्त हिश्याचा संपूर्ण पूर्व बाजूकडील 80.00 चौ.मी. खुला प्लॉट तुम्हास खरेदी दिला आहे.\nलिहून घेणार :-आकाश शिवाजी बेरड (खाता क्रमांक 36481)गट/सर्व्हे क्रमांक 94/3 मधील प्लॉट नं 27 याचे क्षेत्रफळ 160.00 चौ.मी.यापैकी लिहून देणार यांचा सामाईकातील अविभक्त हिश्याचा संपूर्ण पूर्व बाजूकडील 80.00 चौ.मी. हा खुला प्लॉट हि मिळकत यांना दुय्यम निबंधक दु.नि.अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6258 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार्‍याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखला केले.",
  "talathi": "गणेश भाऊसाहेब आगळे"
}
