{
  "village_code": "272600090426110001",
  "village_name": "नवनागापुर",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:42:27Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nविजय अशोकलाल कटारिया व मीनल विजय कटारिया यांचे वी .क.ज.मु.म्हणून गुरुकृपा प्रमोटर्स अंड बिल्डर्स या भागीदारी फर्म चे भागीदार अक्षय शिवाजीराव अनभुले हे स्वतः करिता व भागीदार मयूर अशोक गोरखे व भागीदार रमेश बाबुराव ताठे व भागीदार अनिता शिवाजीराव अनभुले याचे वी.मु म्हणून चैतन्य रेसिडेन्सी स्टील्ट सेकंड फ्लोअर फ्लॅट न.206 रा. नवनागापुर(खाता क्रमांक33631) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/2/110/1अ व1ब व 1 ते 4/110 व 2/111/1व2/प्लॉट 139 ते 142, बिगरशेती क्षेत्र 1339.43 चौ.मी यावरील चैतन्य रेसिडेन्सी मधील स्टील्ट सेकंड फ्लोअर फ्लॅट न.206 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआशा मंगलदास बैरागी ,मंगलदास विठ्ठलदास बैरागी ,रोहन मंगलदास बैरागी- - -, (खाता क्रमांक :-36491)गट/सर्व्हे क्रमांक 88/2/110/1अ व1ब व 1 ते 4/110 व 2/111/1व2/प्लॉट 139 ते 142 बिगरशेती क्षेत्र 1339.43 चौ.मी यावरील चैतन्य रेसिडेन्सी मधील स्टील्ट सेकंड फ्लोअर फ्लॅट न.206\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1699 दिनांक 21/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n88/2/110/1अ व1ब व 1 ते 4/110 व 2/111/1व2/प्लॉट 139 ते 142",
  "talathi": "गणेश भाऊसाहेब आगळे"
}
