{
  "village_code": "272600090426110001",
  "village_name": "नवनागापुर",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:42:27Z",
  "surveys": [
    "46/2अ/प्लॉट2",
    "95/2ब/प्लॉट3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमा विशेष वसुली व विक्री अधिकारी अहिल्यानागर यांचे कडील आदेश जाक्रतापफे/783/सा.माळी/बोजा नोंद /सन2026 दि 13/10/2026 दिलेवरून मौजे नवनागापूर येथील\nसर्व्हे क्रमांक 46/2अ/प्लॉट2 वर फेरफार क्रमांक 7499 ने घेतलेला बोजा दिनांक 13/07/2015 रोजी विशेष वसुली अधिकारी :- श्री. संत सावता माली ग्रा. बि. शेती सह. पत. मर्या. अहिल्यानगर चा विजय जगन्नाथ आडसुरे   यांच्या नावे र.रु. 119550/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 95/2ब/प्लॉट3 वर फेरफार क्रमांक 7498 ने घेतलेला बोजा दिनांक 13/07/2015 रोजी विशेष वसुली अधिकारी :- श्री. संत सावता माली ग्रा. बि. शेती सह. पत. मर्या. अहिल्यानगर चा विजय जगन्नाथ आडसुरे   यांच्या नावे र.रु. 119550/- कर्ज. वरील माने शामराव भानुदास करिता जामीनदार विजय जगन्नाथ आडसुरे याचे मिळकतीवरील जप्ती बोजा कमी करणेचा आदेश आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला असे आदेशावरून नोंद",
  "talathi": "गणेश भाऊसाहेब आगळे"
}
