{
  "village_code": "272600090426140000",
  "village_name": "नागरदेवळे",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 21713,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:44:24Z",
  "surveys": [
    "242/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पद्मिनी ग्रामीण बिशेती सहकारी पतसंस्था., लासूर स्टेशन मर्या., गंगापूर, जि. छ. संभाजीनगर तर्फे व करीता दिगंबर शिवाजी टेमक\nगहाणखत लिहुन देणार : अर्शद मुसा सय्यद ,नसीम मुसा सय्यद रा. नागरदेवळे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8297-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/2/प्लॉट 3/2 क्षेत्र 0.6074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्शद मुसा सय्यद ,नसीम मुसा सय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n242/2/प्लॉट 3/2",
  "talathi": "आदित्य एकनाथ निकम"
}
