{
  "village_code": "272600090426140000",
  "village_name": "नागरदेवळे",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 21759,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:44:24Z",
  "surveys": [
    "121/4अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअहमदनगर तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या अहिल्यानगर यांच्याकडील आदेश क्रमांक- जावक.क्रमांक.ता.प.फे./वसुली/स्थावर/आदेश/कैलासपन/2024 दि 18/07/2024 प्रमाणे कर्जदार दतात्राय त्रिंबक बनकर यांनी कैलास ग्रा.बि.शे./नागरी सह.पतसंस्था मर्या यांच्याकडून घेतलेले कर्ज रु 425298 परतफेड न केल्याने जामीनदार अशोक लक्ष्मण कर्डिले यांच्या बाजूस दाखल केलेल्या गटावरील इतर हक्कांमध्ये वसुली कैलास ग्रा.बि.शे./नागरी सह.पतसंस्था मर्या अहिल्यानगर यांचे स्थावर मालमता जप्त असा शेरा घेण्यात आला असे.",
  "talathi": "आदित्य एकनाथ निकम"
}
