{
  "village_code": "272600090426150000",
  "village_name": "भिंगार",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 45021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:41Z",
  "surveys": [
    "351/1/प्लॉट63/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ , मुंबई\nलिहुन देणार : शेख तौसिफ आफाक , शेख सबा तौसिफ रा. भिंगार गट नंबर/ सर्वे नंबर 351/1/प्लॉट63/1 यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ , मुंबई यांचेकडील पत्र जा.क्रमांक 0163 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.3940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख तौसिफ आफाक ,शेख सबा तौसिफ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0163 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली अविनाश मेहेर"
}
