{
  "village_code": "272600090426150000",
  "village_name": "भिंगार",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 45052,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:41Z",
  "surveys": [
    "250/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार अहिल्यानगर\nआदेश क्रमांक : क्र.कावि/कुका/1369\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमहाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मधील 2017 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 58 सुधारणा अधिनियम 2017 अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या असून दि.15/11/1965 नंतर महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यास अधिनियमाविरुद्ध झालेले व्यवहार नियमानुकुल करणेबाबत तरतुद करणेत आलेली आहे.\nत्यान्वये मौजे भिंगार येथील स.नं.250/1अ पैकी 0 हे 00.50 आर हि मिळकत सय्यद जलाल कासुमिया यांनी खरेदीने घेतलेली असून त्यांचे नाव 7/12 सदरी फेरफार क्र.9278 अन्वये दाखल झालेले असून सदर क्षेत्राचे हस्तांतरणाचा व्यवहार हा अधिनियमाच्या विरुद्ध झालेला असल्याने सय्यद जलाल कासुमिया यांनी सदर 0 हे 00.50 आर क्षेत्राचे सन 2020-21 चे बाजार पात्र मुल्य र.रु.1,67,500/ चे 25% र.रु.41,875/ शासकिय चलनाने भरलेले असलेने सय्यद जलाल कासुमिया यांचे मालकिचे 0 हे 00.50 आर क्षेत्र रहिवास प्रयोजनाकरिता नियमाधिन केले असे.\nआदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "दिपाली अविनाश मेहेर"
}
