{
  "village_code": "272600100330050000",
  "village_name": "धानोरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4439,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-07-07",
  "objection_until": "2026-07-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:01:27Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/07/2026\nमा तहसीलदार साहेब राहुरी यांचे कडील आदेश EQJ केस क्र 167 /२०२३ नुसार फेर क्र ४९६ अन्वये हस्तलिखित 7/12 च्या इतर हक्कात दाखल असलेली वारस ची नावे श्रीम मोनिका जेम्स ब्राम्हणे ,श्रीम जोस्वीन विलास पवार ,रोजमेरी मोहनसिंग ,एलिझाबेथ प्रदीप गोडबोले यांची नावे इतर हक्क मध्ये फेरफार नोंद ४२५६ ने घेण्यात आली होती परंतु मा.अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी यांचे कडील rts अपील ३०१/२०२४ मधील दिनांक ८/९/२०२४ मधील पारित आदेशानुसार फेर २४५६ नोंद रद्द केली असलेने इतर हक्कातील श्रीम मोनिका जेम्स ब्राम्हणे ,श्रीम जोस्वीन विलास पवार ,रोजमेरी मोहनसिंग ,एलिझाबेथ प्रदीप गोडबोले यांची नावे कमी केली असे मा.अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी यांचे कडील सेकंड आर टी एस अपील क्र.३०१/२०२४ मधील पेईत आदेशां प्रमाणे नोंद",
  "talathi": "दत्तात्रय चंद्रभान वडीतके"
}
