{
  "village_code": "272600100330060000",
  "village_name": "सोनगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4495,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:15:52Z",
  "surveys": [
    "351/1",
    "351/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.सोनगाव ता.राहुरी जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब श्रीरंग कानडे रा. सोनगांव यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4730-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351/1, 351/2 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब श्रीरंग कानडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय चंद्रभान वडीतके"
}
