{
  "village_code": "272600100330070000",
  "village_name": "माळेवाडी डुकरेवाडी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:54:46Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : कम्युनिट्टी फायनन्स प्रा.लिमिटेड शा.अहमदनगर\nलिहून घेणार : बाबुराव सोन्याबापू शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 67 तपशिल : प्रमाणे बाबुराव सोन्याबापू शिंदे यानी कम्यूनिटी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4678\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्र ४६८०/२०२६ सूची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव लक्ष्मण सावंत"
}
