{
  "village_code": "272600100330080000",
  "village_name": "सात्रळ",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:15:40Z",
  "surveys": [
    "323",
    "330",
    "336/1/1",
    "336/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nसंगमनेर येथील मे सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हीजन यांचेकडील कोर्ट सुलेनामा रे.मु.नं. १०५४/२०२४ मौजे सात्रळ येथील गट नं ३३६/१/१ क्षेत्र ०.०६ आर पो. खराबा ०.०१ आर ,३३६/१/३ क्षेत्र ०.०३ आर अकृषक ,३२३ क्षेत्र ०.२१ हे क्षेत्र सुनिल लक्ष्मण नालकर यांच्या वाटपास आलेले आहे.गट न ३३६/१/३ क्षेत्र ०.०१५० अकृषक ३३४ क्षेत्र ०.३६ आर पो ख ०.०१ अनिल दत्तात्रय नालकर यांचे वाटपास आलेले आहे.गट न ३३६/१/१ क्षेत्र ०.०६ आर , ३३६/१/३ क्षेत्र ०.०१५० ,गट न ३३० क्षेत्र ०.३० आर हे प्रमोद दत्तात्रय नालकर यांच्या वाटपास आलेले आहे .\nगट न ३२३ मध्ये असलेली विहीर सुनिल यांचा संपूर्ण हक्क राहील .गट न ३३० मध्ये २ स्वतंत्र विहिरी असून दक्षिणेकडील विहीर सामायीकात असून सुनिल व प्रमोद व अनिल सामाइक हिसा राहील.पूर्वेकडील नवीन स्वतंत्र विहिर अनिल व प्रमोद यांचा 1/2 अविभक्त हिस्सा .गट न ३३६/१/१ मध्ये १ बोरवेल असून त्यामध्ये सुनिल यांचा 1/2 हिस्सा व प्रमोद व अनिल यांचा प्रत्येकी 1/4 हिस्सा राहील मा तहसीलदार राहुरी यांचेकडील क्र कावि/हुकूमनामा/एस.आर/१३३/२०२६ राहुरी दि २८/९/२०२६ नुसार नोंद.",
  "talathi": "वैभव लक्ष्मण सावंत"
}
