{
  "village_code": "272600100330080000",
  "village_name": "सात्रळ",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:59:38Z",
  "surveys": [
    "344/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : गायत्री ग्रामीण बिगरशेती पत मर्या कोल्हार बु\nलिहून घेणार : गोविंद तुकाराम कडु\nयांनी सर्व्हे क्रमांक : ३४४/६ तपशिल : गायत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कोल्हार करिता विशेष वसुली विक्री अधिकारी राहता तालुका सह फेड. मर्या. राहता यांच्याकडील आदेशाने गट न ३४४/६ वर ५२६० फेरफार क्रमांकाने जमीन जप्त असा शेरा दाखल झाला होता तो १५/०४/२०२६ च्या आदेशाने कमी करण्यात आला .\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली विक्री अधिकारी राहता तालुका सह फेड. मर्या. राहता यांच्याकडील आदेशाने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव लक्ष्मण सावंत"
}
