{
  "village_code": "272600100330120000",
  "village_name": "कानडगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4893,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:41:02Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nताब्याचे साठे खत\nकरून देणार महेश भगवंता गागरे\nकरून घेणार सविता संदिप गागरे\nगट न 163 क्षेत्र 0.1800 हे आर\nखातेदार महेश भगवंता गागरे यांचे स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे क्षेत्र 0.52.00 हे आर पो ख 0.14 आकार .75 पैसे या पैकी पूर्व दक्षिण कोपऱ्यातील लागवड योग्य 0.18 हे आर क्षेत्र लिहून घेणार सविता संदीप गागरे यांना खरेदी देण्याचे बोलीने आज रोजी कब्जा हक्काचे (ताबा )साठे खत करून दिले गट न 161 मधील विहीर व तिचे पाणी त्या करीता असलेली इले मोटार सायपन व वीज कनेक्शन हिश्या राशी प्रमाणे घेनेच्या हक्का सह सदर मिळकतीत जाने येणे साठी लिहून देणार यांचे उर्वरित क्षेत्रातून दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम वाग वहिवाट अंतर्गत रस्ता असून सदर च रस्ता गट न 163 च्या पश्चिम बाजूस असलेल्या शिव ओढा या मुख्य रस्त्यास जाऊन मिळतो त्या रस्त्याने वागणे चे हक्का सह ताब्याचे साठेखत करून दिले सूची क्र 2 व दस्त क्र 3586 /2026 दिनांक 13/8 /2026 वरून नोंद",
  "talathi": "अर्चना भगवान गायसमुद्रे"
}
