{
  "village_code": "272600100330130000",
  "village_name": "तांदुळनेर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:38:42Z",
  "surveys": [
    "164/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nदि 4/11/2026 ई// अनिल विठ्ठल गागरे यांनी अर्ज दिला की मी तांदुळनेर येथिल गट नं 164/2 मध्ये दोन नविन स्वतंत्र बोअरवेल घेतले असुन विजकनेक्शन घेणेकामी तिची नोंद इतर हक्कात दाखल करावी त्यानुसार तिची नोंद गट नं 164/2 चे इतर हक्कात दाखल केली अर्ज प्रतिज्ञापत्रावरोन नोंद",
  "talathi": "विठ्ठल रामभाउ कानडे"
}
