{
  "village_code": "272600100330140000",
  "village_name": "तांभेरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6049,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:56:49Z",
  "surveys": [
    "400/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, गुहा, ता. राहुरी, शाखा तांभेरे, ता.राहुरी\nगहाणखत लिहुन देणार : सुधाकर जिजाबा मुसमाडे रा. तांभेरे यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4544-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 400/1 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर जिजाबा मुसमाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल रामभाउ कानडे"
}
