{
  "village_code": "272600100330140000",
  "village_name": "तांभेरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:56:49Z",
  "surveys": [
    "304/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nईश्वरदास गोविंद तांबे रा. तांभेरे(खाता क्रमांक4287) यांचे गट/सर्व्हे क्रमांक304/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर मिळकतीत वाटणीपत्र दस्त क्र 84/2026 नुसार पश्चिम उत्तर कोप-यातील ख 1 हे क्षेत्रातुन दक्षिण बांधाने पश्चिमेकडुन पुर्वेकडे 12 फुट रस्ता अनिल गागरे व योगिता गागरे यांचे हिश्यापुरता हक्का सह\nलिहुन घेणार :\nयोगिता बापूसाहेब गागरे , (खाता क्रमांक :-3607 मान्यता देणार - विजया ईश्वर तांबे , मनोहर ईश्वर तांबे, भाऊसाहेब ई श्वर तांबे ,रावसाहेब ईश्वर तांबे )गट/सर्व्हे क्रमांक 304/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4793 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विठ्ठल रामभाउ कानडे"
}
