{
  "village_code": "272600100330140000",
  "village_name": "तांभेरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6057,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:16:42Z",
  "surveys": [
    "576/2",
    "578"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. शाखाधिकारी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा श्रीशिवाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : कचरू सुकदेव मुसमाडे रा. तांभेरे यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4891-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 296203.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 576/2, 578 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कचरू सुकदेव मुसमाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 296203.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल रामभाउ कानडे"
}
