{
  "village_code": "272600100330140000",
  "village_name": "तांभेरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6060,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:16:42Z",
  "surveys": [
    "256/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमे सिव्हील जज्ज सो राहुरी याचे कडील रे मु नं 18/2025 नुसार वादी – मिना सोपान तांबे व प्रतिवादी -रेखा सोपान तांबे व इतर याचेत आपसात जमीन ग नं 256/1/2 , क्षेत्र 0 हे 40 आर,ख 0 हे 01 आर आकार 0.50 चा कोर्ट वाटप हुकूमनामा झाला तो.\n1 ) रेखा सोपान तांबे , गट नं 256/1/2 ,क्षेत्र 0 हे 20 आर ,ख 0 हे 01 आर,आकार 0.50,दक्षिण दिशेकडील 2) मिना सोपान तांबे , गट नं 256/1/2 ,क्षेत्र 0 हे 20 आर,आकार 0.50,उत्तर दिशेकडील वरीलप्रमाणे आपसात कोर्ट हुकुमनामा झाला मे सिव्हील जज्ज सो राहुरी याचे कडील रे मु नं 18 /2025 व मा तहसिलदार राहुरी यांचेकडील क्र कावि /हुकुमनामा/एस आर /171/2026 राहुरी दि 8/10/2026 चे पत्रातील 1 ते 18 अटीच्या अधिन राहुन आदेशाप्रमाणे नोंद",
  "talathi": "विठ्ठल रामभाउ कानडे"
}
