{
  "village_code": "272600100330150000",
  "village_name": "गुहा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9645,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:33:35Z",
  "surveys": [
    "50/2/1/क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nकोर्ट हुकूमनामा\nराहुरी येथील मे. दिवाणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं.८५/२०२६ अन्वये\nमौजे गुहा ता.राहुरी येथील गट नं ५०/२/१/क/२ पैकी क्षेत्र ० हे.६० आर या शेतजमिनीचे वादी प्रतिवादी यामध्ये आपसात तडजोड होऊन खालील प्रमाणे सुलेनाम झालेला आहे.\n१) वादी मनिषा नितीन उऱ्हे हिस कायमस्वरूपी ० हे ६० आर हे क्षेत्र वाटपाने कायमस्वरूपी देण्यात आलेले आहे. सदर मिळकतीशी प्रतिवादींचा काही एक हितसंबध राहिलेला नाही येणेप्रमाणे वादी व प्र.वादीत आपसात वाटप झाले असून ते वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.\nराहुरी येथील मे. दिवाणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं. ८५/२०२६ वरून नोंद.",
  "talathi": "संभाजी भिमराव थोरात"
}
