{
  "village_code": "272600100330150000",
  "village_name": "गुहा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9647,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:33:35Z",
  "surveys": [
    "466/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nकोर्ट हुकूमनामा\nराहुरी येथील मे. दिवाणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं.५८९/२०२५ अन्वये\nमौजे गुहा ता.राहुरी येथील गट नं ४६६/२ पैकी क्षेत्र १ हे. २९ आर या शेतजमिनीचे वादी प्रतिवादी यामध्ये आपसात तडजोड होऊन खालील प्रमाणे सुलेनाम झालेला आहे.\n१) प्र. वादी ११ शोभा प्रल्हाद शेलार यांना पूर्वे कडील ० हे २६ आर हे क्षेत्र वाटपाने देण्यात आलेले आहे.\n२) प्र. वादी ४ मीना बापू शेलार यांना प्र. वादी ११. च्या पश्चिमेकडील नमूद नकाशा प्रमाणे ० हे २६ आर हे क्षेत्र वाटपाने देण्यात आलेले आहे.\n३) प्र. वादी ३ ज्ञानदेव पांडुरंग शेलार यांना प्र. वादी ४ च्या पश्चिमेकडील नमूद नकाशा प्रमाणे ० हे २६ आर हे क्षेत्र वाटपाने देण्यात आलेले आहे.\n४) प्र. वादी २ रावसाहेब पांडुरंग शेलार यांना प्र. वादी ३ च्या पश्चिमेकडील नमूद नकाशा प्रमाणे ० हे २६ आर हे क्षेत्र वाटपाने देण्यात आलेले आहे.\n५) वादी बाळासाहेब भाऊसाहेब शेलार यांना उर्वरित पश्चिमेकडील नमूद नकाशा प्रमाणे ० हे २५ आर हे क्षेत्र वाटपाने देण्यात आलेले आहे.\nप्र. वादी नं. १. भाऊसाहेब पांडुरंग शेलार, ५. गणेश बापू शेलार, ६. राहुल बापू शेलार, ७. वैशाली संतोष सातपुते, ८. प्रल्हाद पांडुरंग शेलार, ९. रुख्मिणी भाऊसाहेब शेलार, १०. संतोष भुसे शेलार, १२. सागर प्रल्हाद शेलार यांनी मिळकती मधील त्यांचा हक्क कायमस्वरूपी सोडून दिला आहे. येणेप्रमाणे वादी व प्र.वादीत आपसात वाटप झाले असून ते वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.\nराहुरी येथील मे. दिवाणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं. ५८९/२०२५ वरून नोंद.",
  "talathi": "संभाजी भिमराव थोरात"
}
