{
  "village_code": "272600100330170000",
  "village_name": "चिंचविहीरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3411,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:09:55Z",
  "surveys": [
    "219/1",
    "219/2",
    "219/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/वाटप /एसआर/२९५/२०२६\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावी/वाटप/एसआर/२९५/२०२६ दि.२२/१०/२०२६ अन्वये खातेदार संजय ज्ञानदेव गिते व इतर यांनी त्यांचे नावावर असणारा मौजे चिंचविहीरे येथील गट नं.२१९/१,२१९/२,२१९/३ चे वाटप खालील प्रमाणे केले.\n१)संजय ज्ञानदेव गिते यांना गट नं. २१९/१, क्षेत्र-१.०३ हे.आर, पो.ख.०.०४ हे.आर, आकार २.१० पैसे, दिशा-संपूर्ण असे वाटप\n२)कैलाश ज्ञानदेव गिते यांना गट नं. २१९/२, क्षेत्र-१.०३ हे.आर, पो.ख.०.०४ हे.आर, आकार २.१० पैसे, दिशा-संपूर्ण असे वाटप\n३)बाळासाहेब ज्ञानदेव गिते यांना गट २१९/३, क्षेत्र-१.०४ हे.आर, पो.ख.०.०४ हे.आर, आकार २.१५ पैसे, दिशा-संपूर्ण असे वाटप\nयेणे प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये व मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचे आदेशान्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी पवार"
}
