{
  "village_code": "272600100330180000",
  "village_name": "कणगर बुद्रुक",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:40:29Z",
  "surveys": [
    "65/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : मियासाहेब ग्रा बिगरशेत सह पतंसस्था मर्या.टाकळीमिया\nलिहून घेणार : सोन्याबापू यशवंत उऱ्हे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 65/1 तपशिल : मियासाहेब ग्रा बिगरशेत सह पतंसस्था जमिन जप्त - 4457\nमे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय जा.क्र.9605/वसुली /जप्ती/२०२६ व तहसील कार्यालय राहुरी क्र.का.वि./कुका /८४१ /२६ राहुरी दिनाक ०३ /०९ /२६ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला स्थावर मिळकत जप्तीचा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांचन हनुमंत धाडगे"
}
