{
  "village_code": "272600100330190000",
  "village_name": "वडनेर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:11:10Z",
  "surveys": [
    "165/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपूर\nगहाणखत लिहुन देणार : विजय सिताराम गव्हाणे रा. वडनेर यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4810-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/1/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय सिताराम गव्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार कृष्णा विजय गव्हाणे (खाता क्रमांक :- 404) ,\nसहकर्जदार सुनिता विजय गव्हाणे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "DURGA ASHOK BADHE"
}
