{
  "village_code": "272600100330210000",
  "village_name": "वरशिंदे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:11:39Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026आदेश\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील परिपत्रक क्र.टी.एन.सी - 4, २०१३ प्र.क्र.१९६/ज/१ दिनांक ११ फेब्रुवारी २०१४ व मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कडील परिपत्रक क्र.कुका/१०ड / /२०१४ दिनांक २५/०८/२०१४ नुसार शासन परिपत्रक क्रमांक जमीन - २०२५/प्र.क्र.३३६/जमीन -०१ दिनांक १६/०७/२०२६ अंतर्गत प्रदिप बापूसाहेब जरे व इतर यांचे मौजे वरशिंदे येथील\nग.न. २४४ क्षेत्र ० हे ८१ आर आकार १.३० रु पै.\nवरील ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील कुळकायदा कलम ४३ नवीन शर्त नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणेत येत आहे\nसदर नोंद मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील आदेश क्रमांक कावि/आरटीएस/१२२७/२०२६ राहुरी दिनांक २७/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली असे",
  "talathi": "DURGA ASHOK BADHE"
}
