{
  "village_code": "272600100330210000",
  "village_name": "वरशिंदे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:11:39Z",
  "surveys": [
    "178/3",
    "179/4",
    "53/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nरिकन्व्हेन्स\nरक्कम रुपये –०/- दिनांक –०१/१०/२०२६\nरिकन्व्हेन्स करून देणार :- एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा राहुरी तर्फे बँक प्रतिनिधी भाऊसाहेब मच्छिंद्र वांढेकर\nरिकन्व्हेन्स करून घेणार :- १) आप्पासाहेब रघुनाथ वाबळे २) प्रकाश रघुनाथ वाबळे ३) रघुनाथ लक्ष्मण वाबळे\nमौजे वरशिंदे ता राहुरी जि अहिल्यानगर येथील १) आप्पासाहेब रघुनाथ वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर १७८/३ क्षेत्र १ हे ११ आर आकार ० रु ५७ पैसे २) प्रकाश रघुनाथ वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर १७८/३ क्षेत्र १ हे ११ आर आकार ० रु ५७ पैसे असे एकूण क्षेत्र २ हे २२ आर एवढ्या मिळकतीवरील बँक बोजा कमी करून देत आहे.\n१) आप्पासाहेब रघुनाथ वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर १७९/४ क्षेत्र ० हे १० आर आकार ० रु १० पैसे २) प्रकाश रघुनाथ वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर १७९/४ क्षेत्र ० हे १० आर आकार ० रु १० पैसे असे एकूण क्षेत्र ० हे २० आर एवढ्या मिळकतीवरील बँक बोजा कमी करून देत आहे. रघुनाथ लक्ष्मण वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर ५३/१ क्षेत्र १ हे ५७ आर पो ख ० हे ०२ आर आकार १ रु ४५ पैसे या मिळकतीवरील बँक बोजा कमी करून देत आहे\nसदर दस्तान्वये फेरफार क्रमांक १४२५ हा कमी केला असे.\nसदर नोंद दुय्यम निबंधक राहुरी यांचे कडील सूची क्रमांक २ व दस्त क्रमांक ४४१९/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये घेतली असे.",
  "talathi": "DURGA ASHOK BADHE"
}
