{
  "village_code": "272600100330260000",
  "village_name": "मल्हारवाडी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2232,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:27:50Z",
  "surveys": [
    "162",
    "163"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक शाखा श्रीरामपूर\nलिहुन देणार : गोरक्षनाथ रामचंद्र कोहकडे रा. मल्हारवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 162, 163 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4904 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 633000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.3900 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरक्षनाथ रामचंद्र कोहकडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 633000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवार उमेश यादव"
}
