{
  "village_code": "272600100330300000",
  "village_name": "म्हैसगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:08:21Z",
  "surveys": [
    "179/1/अ/2/2/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, गुहा, शाखा म्हैसगांव\nलिहून घेणार : रतनबाई नंदू ढगे व संतोष नंदू ढगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 179/1/अ/2/2/2/अ तपशिल : प्रमाणे रतनबाई नंदू ढगे यानी कर्ज देणार - प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, गुहा, शाखा म्हैसगांव,ता. राहुरी - यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3048\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम नि., राहुरी यांचा दस्त क्र. RHR-4589-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंबादास गंगाराम आर्ले"
}
