{
  "village_code": "272600100330300000",
  "village_name": "म्हैसगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:08:21Z",
  "surveys": [
    "218/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : राहुरी तालुका डॉक्टर्स अँडकेमिस्ट अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी\nलिहून घेणार : नंदू नामदेव दुधाट\nयांनी सर्व्हे क्रमांक : २१८/१/२ तपशिल : राहुरी तालुका डॉक्टर्स अँडकेमिस्ट अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी लि.राहुरी ७००००० - २५९०\nराहुरी तालुका डॉ ॲण्ड केमिस्ट अर्बन को.क्रे सोसायटी यांचे कर्जा करीता धनंजय भाऊसाहेब गागरे व नंदु नामदेव दुधाट यांचे हिस्सेची जमिन जप्त - ३०६१\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. तहसीलदार, राहुरी व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सह फेडरेशन मर्या. अ. नगर पत्र व आदेश क्रमांक : पत्र क्र. का.वि./कुका/९२०/२०२६ दि.१५/०९/२०२६ व आदेश जा क्र.प्र ६२१/२०२६ दि.२४/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंबादास गंगाराम आर्ले"
}
