{
  "village_code": "272600100330330000",
  "village_name": "चिंचाळे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2058,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:54:31Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बारागाव नांदूर , ता. राहुरी, जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : संजय बबन आघाव रा. चिंचाळे यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4812-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 612871.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बबन आघाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 612871.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निरज प्रमोद पुजारी"
}
