{
  "village_code": "272600100330350000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2761,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:55:17Z",
  "surveys": [
    "21/2/ब",
    "40/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहुन घेणार : बंधन बँक लिमिटेड शाखा शिर्डी , शिर्डी\nलिहुन देणार : रविंद्र अशोक वडितके रा. जांभळी गट नंबर/ सर्वे नंबर 21/2/ब ,क्षेत्र 1.2100 पो ख ०.85 , 40/1 क्षेत्र 1.1400 पो ख ०.०० एकूण ला लायक क्षेत्र 3.20 हे आर यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4507 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र अशोक वडितके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरूण क‍चरूजी हिवाळे"
}
