{
  "village_code": "272600100330370000",
  "village_name": "बारागांव नांदुर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:03:35Z",
  "surveys": [
    "491/1/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : कम्युनीटी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा अहमदनगर\nलिहून घेणार : गणेश आण्णासाहेब आघाव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 491/1/2/1 तपशिल : प्रमाणे गणेश आण्णासाहेब आघाव यानी कम्युनीटी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा अहमदनगर करिता जनार्दन रमेश ऐनोर यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9844\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील रीकन्व्हेश दस्त क्र .४६७६/२०२६ दि .१५/१०/२०२६ सूची क्र . २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे योगिता भोजीराम"
}
