{
  "village_code": "272600100330370000",
  "village_name": "बारागांव नांदुर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:03:35Z",
  "surveys": [
    "131/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : महेंद्र रुरल हाऊसिंग फायनान्स श्रीरामपूर शाखा श्रीरामपूर\nलिहून घेणार : किशोर दत्तात्रय गाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 131/2/अ तपशिल : प्रमाणे दत्तु दारकू गाडे यानी कर्जदेणार मा. शाखाधिकारी महेंद्र रुरल हाऊसिंग फायनान्स श्रीरामपूर शाखा श्रीरामपूर जि.अ.नगर . . यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7963\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचे कडील रीकांव्हेंस दस्त क्र.२५४६/२०१८दि .३१/०७/2018ची सूची क्र.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे योगिता भोजीराम"
}
